मोडाण्यांची भेळ (Sprout Bhel)

१ वाटी मोड आलेले मुग किंवा मटकी
१ उकडलेला लहान बटाटा बारीक चिरुन
१ वाटी काकडी बारीक चिरुन
१ मध्यम टोमॅटो बारीक चिरुन
१/४ वाटी कोथिंबीर बारीक चिरुन
१/२ लाल कांदा बारीक चिरुन
चवीप्रमाणे मीठ, लाल मिरची पावडर
२-३ चमचे खजुर-चिंचेची चटणी
१-२ चमचे पुदीना चटणी
सजावटीसाठी बारीक शेव

कॄती - शेव वगळुन बाकीचे सगळे पदार्थ एकत्र करुन घ्यावेत. खायला देतेवेळी त्यावर बारीक शेव पसरुन द्यावी.

टीप - हवा असेल तर १/२ वाटी फ़रसाण मिसळायला हरकत नाही.

Comments

  1. Hi!
    नवीन जागी स्थानापन्न झाले. :-)
    बरं, ही रेसिपी छानच आहे. पण मोड आलेले मूग वाफवून घ्यायचे की तसे नुसतेच कच्चे?

    ReplyDelete
  2. ag mI kacchech ghete. pan tula kinchit vafavun ghyayache asatil tari chalatil.

    ReplyDelete

Post a Comment

Thank you for stopping by my culinary adventures. I appreciate your visits and comments. Please stop by again.

Popular Posts