आमसुलाची कढी (Aamsool Kadhi)
Here is English version of this recipe - http://vadanikavalgheta.googlepages.com/aamsoolkadhi
Aamsoole
मला आमसुलचे जवळपास सगळेच प्रकार आवडतात - सोलकढी, फुटी कढी, ताज्या कोकमाचे सार, कोकम सरबत, आमसुलाची कढी, चटणी. माझे एक मामा कोयनानगरला रहातात त्यामुळे उन्हाळा सुरु झाला की त्यांच्याकडुन ओली कोकमे, कच्चे फणस, आळुची फळे, जांभळे असले सगळे प्रकार नेहेमी घरी येत. मग मम्मी बरेचदा त्यांना जास्तीची कोकमे विकत आणायला सांगत असे. मग ती फोडुन बिया बाजुला काढुन सालांना मीठ, साखर लावुन बरणीत ठेवायची. बियांना खुप रस असतो तो काढायचा आणि तो रस देखील त्या बरणीत ठेवायचा. ती बरणी रोज उन्हात ठेवायची. ते घरी केलेले सरबत अप्रतीम लागते. आता मामा थकले त्यमुळे मम्मीला विकतच्या कोकम सरबताशिवाय पर्याय नाही. ही कोकमे घरी आली की बरेच प्रकार व्हायचे भाताची पेज घालुन केलेले कोकमाचे सार. ताजे सरबत, ताजी कोकमे घातलेली तुरडाळीची आमटी वगैरे. पण खानदेशात आमसुलाची कढी म्हणुन एक प्रकार दाल-बट्ट्यांबरोबर करतात. मला त्या दाल-बट्ट्यांपेक्षा त्या कढीचेच आकर्षण जास्त! ही रेसीपी माझ्या जावेची. तिची थोडी तिखट/गोड चवीची असते. माझ्याकडच्या सामानानुसार मी अगदी थोडा बदल केला आहे.
Aamasool Kadhi
५-६ आमसुले
२-३ टेबलस्पून बेसन
एका मोठ्या लिंबाएवढा गूळ
१/२ टीस्पून गरम मसाला/गोडा मसाला
लाल मिरची पावडर, मीठ - चवीप्रमाणे
२-३ टेबलस्पून चिरलेली कोथिंबीर
३ कप पाणी
फोडणीसाठी १ टेबल्स्पून ते, जिरे, मोहरी, हळद, हिंग, कढीपत्ता
कृती - १ कप पाणी गरम करुन त्या आमसुले घालुन ३० मिनीटे भिजत ठेवावीत. अर्ध्या तासाने पाण्यात ती सोले नीट कुस्करावीत. पाण्यातुन सोले बाजुला काढु नयेत तशीत त्यात ठेवावीत. त्यात बेसन, लाल तिखट, थोडी कोथिंबीर, मीठ, गुळ, मसाला घालुन नीट मिसळून घ्यावे. बेसनाच्या गुठळ्या राहु देउ नयेत. राहीलेले २ कप पाणी त्यात घालावे आणि नीट मिसळावे. एका पातेल्यात तेलाची जिरे, मोहरी, हिंग, कढीपत्ता, हळद घालुन फोडणी करावी.त्यात वरील कोकम-बेसनाचे पाणी घालावे. बारीक गॅसवर नीट उकळावे. उकळी येताना हलवत रहावे. एखादेवेळी उतु जाण्याचा संभव असतो. नीट उकळी आली की खाली उतरवावे. बारीक चिरलेली कोथिंबीर वरुन घालावी. ही आंबट/गोड कढी भाताबरोबर अप्रतीम लागते.
टीप - १. बेसनाचे प्रमाण कढी किती घट्ट किंवा पातळ हवी त्यावर २ किंवा ३ चमचे वापरावे.
२. दाल-बट्ट्या, वांग्याची भाजी, आमसुलाची कढी, भात असा बेत जेवणाला खास खनदेशी बेत असतो.
ऍवॉर्ड्स वगैरे
तृप्तीने मला ' Brillant Weblog Premio-2008' हे ऍवॉर्ड दिले त्याबद्दल तिचे आभार!
Brillant Weblog Premio-2008
हे मी या ब्लॉगर्सना देते -
वैशाली, पूनम, सनशाईन मॉम, भाग्ज ,रिचा
वैदेही, मला जीनीलॅम्प दिल्याबद्दल धन्यवाद!
Gennie
मी हा लॅम्प पुढे अंजली, अपर्णा, वैशाली, Not Yet 100 आणि शिल्पा यांना देते.

1. Add your site(s) to the list once you have received the Magic Lamp of Luck.
2. Pass on the Magic Lamp of Luck to as many people as you like. After all, everyone needs some good luck!
3. Leave a comment HERE once you’ve passed on the Magic Lamp of Luck. Once the Genie King andGenie Princess have visited your site to make sure your links are complete and proper, you will then be added to the Master List.
4. To ensure everyone receives equal link benefit, please UPDATE your list regularly!
मी हा लॅम्प पुढे अंजली, अपर्णा, वैशाली, Not Yet 100 आणि शिल्पा यांना देते.
Thanks Mints!
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteHi Mints, Thanks for thinking of me for the award- you are very kind and it means a lot.
ReplyDeleteBy the way, I love aamsool kadhi too, but haven't had it in a while. Yours looks delicious. Will remember to pick up some amsool on my next visit to the Indian grocery store.
kadhi masta vaaTatey. karun baghaaylaach havee. daal batti kaay prakaar aahe?
ReplyDeletehi mints, ur kadhi reminds me that i gotta' get amsul soon! tondala pani sutlay :)
ReplyDeletemala award dilya baddal dhanyawad, so very kind of you! Congrats on all ur awards!
So amsool is preserved kokum, if I understood you properly.
ReplyDeleteThat's available in plenty here in Goa.:)
Thanks for passing on the award to me.
ZAM ZAM ALAKAZAM! Thank you for joining us on another magical adventure, filled with love and luck! Your site has been added to the Master List at number 257. Pls update your list accordingly from the Master List, thank you very much and have a magical day! :)
ReplyDeleteGenie Princess
amsul kadhi looks good......congrats for your awards.....thanks for thinking about me
ReplyDeleteAnjali, Vaishali, Richa, Bhags - my pleasure!
ReplyDeletePriya - Daal BaTTya ase eka vakyat sangata yenare prakaran nahi! thodafar Rajasthani daal-baaTi sarakha prakar asato.
Aparna - Amsool is dried cover of Kokum (usually has salt on it) and you will get plenty of these in Goa and if you get hold of 'AagaL' you can use that 1 tsp per dried kokum rind.
Mariuca - thanks!
I got a little confused. Is kokum also known as aamsool? I tried solkadhi but it turned out sour! I love the flavour and look of sol kadhi! Will try this one - husband will be surprised:)
ReplyDeleteYes, dried kokum is known as aamsool in Maharashtra. Solkadhi is bit sour but the coconut milk takes away lot of sourness.
ReplyDeleteHi Mints
ReplyDeleter u leva patil? from khandesh or vharhad ? I am from Malkapur.(LP).
b'couse I found some of our specialities in ur recipies.like this aamsulachi kadhi which we make with bitty-varan (dal-bati).I like ur recipies.
hi,
ReplyDeleteI've just managed to procure some kokum fruit from Kokan.
Can you please tell me how can I make the Agaal and preserve it, so that I can have sarbat, kadhi etc whenever wanted....
Thanks....
Hi Shyama, I could not find the agal recipe. But recently Saee has written about kokum sarbat recipe. You can make that with fresh kokum fruits. Here Saee's recipe - http://www.myjhola.in/2012/06/kokum-juice-concentrate.html
Delete