दिन दिन दिवाळी
Mom's Karanjis
'दिनदिन दिवाळी गाई म्हशी ओवाळी' असे गाणे आम्ही पूर्वी दिवाळीत म्हणत असू. आता ते गाणे आठवत नाही पण त्यावेळची दिवाळी पण मनातून जात नाही. करंजी हा दिवाळीतला महत्वाचा पदार्थ जो इतरवेळी क्वचीतच केला जातो. एका वेगळ्याप्रकारच्या करंजीची रेसिपी मी मायबोलीच्या १० व्या दिवाळी अंकासाठी दिली. यानिमित्ताने पहिल्यांदा रेसिपी व्हिडीओशूट केली. हीच रेसिपी तुमच्या सर्वांसाठी इथे देखील देत आहे.
पिठाच्या करंज्या
Happy Diwali
'दिनदिन दिवाळी गाई म्हशी ओवाळी' असे गाणे आम्ही पूर्वी दिवाळीत म्हणत असू. आता ते गाणे आठवत नाही पण त्यावेळची दिवाळी पण मनातून जात नाही. करंजी हा दिवाळीतला महत्वाचा पदार्थ जो इतरवेळी क्वचीतच केला जातो. एका वेगळ्याप्रकारच्या करंजीची रेसिपी मी मायबोलीच्या १० व्या दिवाळी अंकासाठी दिली. यानिमित्ताने पहिल्यांदा रेसिपी व्हिडीओशूट केली. हीच रेसिपी तुमच्या सर्वांसाठी इथे देखील देत आहे.
पिठाच्या करंज्या
आपल्या सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Diwali
Hi Mints. Diwali chya khoop khoop shubhechchha ani tujhi recipe prakashit karoon ali hya baddal anek abhinandan. Mala karanji karayachi paddhat phaar avadali.karoon baghen ani, tya peksha aji chi atahavan ankhin avadali.
ReplyDeleteMi pan majhya diwali post madhe aji chi athvan ani tichya baddal lihila ahe, jamalyaas vachoon bagh,kadachit tula recipe dekhil avadel.
दिन दिन दिवाळी, गाईम्हैशी ओवाळी
ReplyDeleteगाईम्हैशी कोणाच्या , लक्ष्मणाच्या
लक्ष्मण कोणाचा, आईबापांचा
आईबाप कोणाचे लक्ष्मणाचे.
लहाणपणी दोन हातात फुलबाज्या घेत त्या वर्तुळाकार फिरवत हे गाणॆ म्हणावे.
गेले ते दिन गेले.
शुभ दिपावली
आमच्या कडॆ यंदाला ज्यु लेक करतात तश्या पाच पदरी विविधरंगाचे पापुद्रे असलेल्या, बदामपिस्ता, चारोळी, वेलची, केशर, किसमस आदी तळुन घेवुन , मग त्या रव्यामधे मिसळुन त्याचे सारण भरलेल्या रंगीत करंज्या केल्या. फोटॊ मी माझ्या ब्लॉग वर टाकलेले आहेत. फार खटाटोप आहे. दोन दिवस या बनवायला लागतात.
ReplyDeleteतुझ्या बोटांत कमालीचा नाजूकपणा आणि स्किल आहे! काय सुरेख मुरड घातली आहे करंजीला... आणि इतक्या सहजपणे! मी चारदा मागे-पुढे केलं असतं :)
ReplyDeleteHappy Diwali Mints.
ReplyDeleteNice karanjis. They look so pretty with the twists on the outside and the filling is one of my favorite. The marathi recipe is a little bit too sophisticated for me to read or understand but I can tell by your picture they are yummy. I agree with Priya on the delicateness of your fingers. :)
Pari, Thanks!
ReplyDeleteHarekrishnaji, majhi ajji paN tasha karanjya banavat ae. farach khaTatop aahe maatra. gaaNyabaddal dhanyavaad.
Priya, thank you :)
Jaya, I will post the english version of recipe soon. Dont know about the video though :)
Hi Mints, it was such a treat not just to watch you make the karanjis but to listen to your Marathi voiceover. I spend months without speaking any Marathi simply because I don't have any Maharashtrian friends here and Desi doesn't speak it, and I do miss it!
ReplyDeleteWatching the process was amazing and educational-- thank you! Hope you had a great Diwali.
Hi Vaishali, thank you for such a lovely comment.
ReplyDeleteAs always in awe of your boundless talents!
ReplyDeleteET, so sweet of you :)
ReplyDeleteHi..I tried these karanjis and they turned out to be awesome. Thanks for posting this recipe.
ReplyDeleteKranti